ग्रामपंचायत धोंडाळपाडा

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायत माहिती

गाव सर्वसाधारण माहिती: धोंडाळपाडा हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात वसलेले एक गाव आहे. या गावाला धोंडाळपाडा हे नाव "धोंडा" म्हणजे दगड आणि "पाडा" म्हणजे वस्ती, यावरून आले आहे. गावाच्या स्थितीचा विचार करता, हे गाव खडकावर वसलेले आहे. धोंडाळपाडा गाव डोंगराळ भागात वसलेले असल्यामुळे येथील निसर्ग देखील अत्यंत सुंदर आहे. त्याचबरोबर येथे पावसाचे प्रमाण जास्त असून, मुख्य पीक भात घेतले जाते.

ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी
व कर्मचारी यांचे संपूर्ण नाव आणि फोटो

पदसंपूर्ण नावजागेचा प्रकारसंपर्क क्रमांक
सरपंचसौ. लत्ता विजय गायकवाडअनु. जमाती स्री9657558421
उपसरपंचश्री. मधुकर प्रभाकर हिंडेअनु. जमाती8788665518
सदस्यश्री. नामदेव विठ्ठल गहिलेअनु. जमाती9359367218
सदस्याश्री. मनोहर जयराम गायकवाडअनु. जमाती8379815836
सदस्यासौ. चंद्रकला गणेश हिंडेअनु. जमाती स्री8975368826
सदस्यासौ. गायत्री जगन कामडीअनु. जमाती स्री9689419416
सदस्यासौ. लत्ता एकनाथ बहिरमअनु. जमाती स्री9022983258
सदस्यासौ. शेवंता संपतराव पवारअनु. जमाती स्री9850594505
क्र. नं.संपूर्ण नावपदसंपर्क क्रमांक
०१श्री. संजीव जयराम बागुलग्रामपंचायत अधिकारी9420916002
०२श्री. घनश्याम काशिनाथ चौधरीसंगणक परिचालक8805091545
०३श्री. जयराम काशिनाथ हिंडेग्रा.पं. शिपाई9011450027
०४श्री. रविंद्र ढवळू गहिलेपाणीपुरवठा कर्मचारी9699199746
०५श्री. श्याम काशिनाथ गोतरणेग्रामरोजगार सेवक9373929650
०६सौ. सुशिला जयराम हिंडेपेसा मोबिलायझर8767816443
०७श्री. रामदास अनाजी कराटेजि.प. शाळा मुख्याध्यापक7620487198
०८श्रीमती. प्रणिता गावंडेकृषी सहाय्यक9309265636
०९श्रीमती.महसुल अधिकारी
१०श्री. प्रकाश भोयेआरोग्य सेवक7875814035
११श्रीमती. बी.एस. गोसावीवनरक्षक
१२श्रीमती. लक्ष्मी माधव वाघमारेअंगणवाडी ताई7768033209
१३श्रीमती. रेश्मा मुरलीधर वाघमारेअंगणवाडी ताई7517960902
१४श्रीमती. यमुना धनाजी हिंडेआशाताई9168571847
१५श्रीमती. भारती भास्कर हिंडेपो. पाटील7767070713

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी