संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+1 123 456 78 90
+1 123 456 78 91
ई-मेल :
@gmail.com
पत्ता
धोंडाळपाडा, ता. दिंडोरी , जि. नाशिक ४२२२१२
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
धोंडाळपाडा ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
उत्तर: धोंडळपाडा गावाची लोकसंख्या 854 आहे.
उत्तर: धोंडळपाडा गावामध्ये मुख्य पीक भात घेतले जाते.
उत्तर: धोंडळपाडा गावाच्या सरपंच आहेत सौ. लत्ता विजय गायकवाड (मोबाईल: 9657558421).